एक्स्प्लोर
PHOTO : सनी देओल नाही तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव; करिअर आधीच बांधली होती लग्नगाठ!
सनीचे वडील धर्मेंद्र हे 70च्या दशकातील सुपरस्टार होते आणि त्यानेही ही परंपरा पुढे नेली. सनीने 1983मध्ये आलेल्या 'बेताब' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
Sunny Deol
1/8

अॅक्शन स्टार सनी देओलचा (Sunny Deol) आज 65 वा वाढदिवस आहे. सशक्त अॅक्शन सीक्वेन्स आणि जबरदस्त संवादांसाठी ओळखला जाणारा सनी सध्या राजकारणी आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिका करत आहे.
2/8

सनी देओलला 90च्या दशकात लोकांच्या मनामध्ये जागा मिळाली होती. जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलेल्या सनीला लहानपणापासूनच वडील सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यासारखे यशस्वी अभिनेता व्हायचे होते आणि वडिलांचीही तीच इच्छा होती.
Published at : 19 Oct 2022 10:51 AM (IST)
आणखी पाहा























