Happy Birthday Rakul Preet Singh: मॉडेलिंग ते यशस्वी अभिनेत्री; जाणून घ्या रकुल प्रीत सिंहबाबत...
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या चित्रपटांबद्दल...

Happy Birthday Rakul Preet Singh
1/9
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या चित्रपटांबद्दल...
2/9
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 रोजी नवी दिल्ली येथे झाला.
3/9
कॉलेजमध्ये असतानाच वयाच्या 18 व्या वर्षी रकुलनं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.
4/9
2009 मध्ये तिने गिली या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
5/9
दे दे प्यार दे, कटपुतली, यारियां, थँक गॉड, डॉक्टर जी, बू, देव, ध्रुव या चित्रपटांमध्ये रकुलनं काम केलं.
6/9
रकुल आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.
7/9
जॅकी आणि रकुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
8/9
आयलान या आगामी चित्रपटामधून रकुल ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
9/9
रकुल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रकुलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
Published at : 10 Oct 2023 07:00 AM (IST)