एक्स्प्लोर
PHOTO : बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’चा हॉलिवूडमध्येही डंका! जाणून घ्या अभिनेत्रीबद्दलच्या खास गोष्टी...
Priyanka Chopra
1/7

बॉलिवूडची लाडकी ‘देसी गर्ल’ आज 40 वर्षांची झाली आहे. आज (18 जुलै) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. बरेलीतून बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार बनली आहे.
2/7

एका छोट्या गावातून आलेल्या या मुलीने स्वतःसाठी मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान तयार केले आहे. या दरम्यान तिला देखील प्रचंड संघर्ष करावा लागला होता.
Published at : 18 Jul 2022 09:22 AM (IST)
आणखी पाहा























