एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Happy Birthday Manushi Chhillar : विश्व सुंदरी मानुषी छिल्लरबद्दल जाणून घ्या...
Manushi Chhillar : मानुषीने केवळ तिच्या राज्याचेच नाही तर संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.
![Manushi Chhillar : मानुषीने केवळ तिच्या राज्याचेच नाही तर संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/14/4687f4cd82bfe413dafd8134348d62cb1684048897923254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Manushi Chhillar
1/10
![मानुषी छिल्लर ही भारतीय मॉडेल आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषी छिल्लर ही भारतीय मॉडेल आहे.
2/10
![2017 च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची मानुषी छिल्लर विजेती आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2017 च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची मानुषी छिल्लर विजेती आहे.
3/10
![मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.
4/10
![मानुषीने केवळ तिच्या राज्याचेच नाही तर संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषीने केवळ तिच्या राज्याचेच नाही तर संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.
5/10
![मानुषी छिल्लर मॉडेल असण्यासोबतच कुचीपुडी नृत्याची प्रशिक्षित नृत्यांगना आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषी छिल्लर मॉडेल असण्यासोबतच कुचीपुडी नृत्याची प्रशिक्षित नृत्यांगना आहे.
6/10
![मानुषीला अभिनयाचीदेखील आवड आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषीला अभिनयाचीदेखील आवड आहे.
7/10
![मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
8/10
![मानुषीला पॅराग्लाइडिंग, बंजी जंपिंग, स्कूबा डायविंग सारखे खेळ आवडतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषीला पॅराग्लाइडिंग, बंजी जंपिंग, स्कूबा डायविंग सारखे खेळ आवडतात.
9/10
![मानुषी समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांसोबत कामही करते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषी समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांसोबत कामही करते.
10/10
![मानुषी छिल्लर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मानुषी छिल्लर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
Published at : 14 May 2023 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)