Happy Birthday Kartik Aaryan: बॉलिवूड गाजवणारा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन!
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
22 Nov 2022 08:36 AM (IST)
1
तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कार्तिक आर्यन आज 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
3
कार्तिकने त्याच्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे.
4
कार्तिकने आजवर एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे.
5
चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचे नाव कार्तिक तिवारी असे होते.
6
कार्तिकने 2011 साली 'प्यार का पंचनामा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
7
कार्तिकचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
8
कार्तिक आर्यनचा 'भूल-भुलैया 2' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
9
कार्तिक आर्यन गेली 11 वर्ष सिनेसृष्टीत काम करतो आहे.
10
कार्तिकचा 'फ्रेडी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.