एक्स्प्लोर

Happy birthday Janhvi Kapoor: जान्हवी कपूर आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिच्या संपत्तीबाबत

जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते.

(Janhvi Kapoor/Instagram)

1/10
जान्हवी कपूरचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.  (Janhvi Kapoor/Instagram)

2/10
जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते.(Janhvi Kapoor/Instagram)

3/10
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून जान्हवीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. (Janhvi Kapoor/Instagram)

4/10
जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे.(Janhvi Kapoor/Instagram)

5/10
आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...(Janhvi Kapoor/Instagram)

6/10
जान्हवी अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम करते. 2022 मधील एका मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी 58 कोटींची मालकीण आहे. (Janhvi Kapoor/Instagram)

7/10
जान्हवी एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी मानधन घेते.(Janhvi Kapoor/Instagram)

8/10
तिचं जुहूमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. जान्हवीकडे आलिशान गाड्या देखील आहेत. (Janhvi Kapoor/Instagram)

9/10
गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. (Janhvi Kapoor/Instagram)

10/10
जान्हवीचा दोस्ताना-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Janhvi Kapoor/Instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत

बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ

Marathi Actor On Viral Vaidu More Video: 'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund :  2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा?  जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश

मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न

मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ

INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस

Embed widget