एक्स्प्लोर

Happy Birthday Aditi Rao Hydari: अदिती राव हैदरीचा 36 वा वाढदिवस; वाचा तिच्याबद्दल...

आज अदिती राव हैदरीचा 36 वा वाढदिवस आहे.

आज अदिती राव हैदरीचा 36 वा वाढदिवस आहे.

Aditi Rao Hydari

1/10
अदिती राव हैदरीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद येथे झाला.  (Aditi Rao Hydari/instagram)

2/10
अदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.(Aditi Rao Hydari/instagram)

3/10
आज अदिती राव हैदरीचा 36 वा वाढदिवस आहे.(Aditi Rao Hydari/instagram)

4/10
अदिती राव हैदरीनं वयाच्या 21 व्या वर्षी  सत्यदीप मिश्रासोबत लग्नगाठ बांधली.(Aditi Rao Hydari/instagram)

5/10
17 व्या वर्षी अदितीची भेट सत्यदीप यांच्यासोबत झाली होती. (Aditi Rao Hydari/instagram)

6/10
अदितीने 2013 मध्ये सत्यदीपसोबत घटस्फोट घेतला. (Aditi Rao Hydari/instagram)

7/10
अदिती राव हैदरीने तिच्या करिअरमध्ये 'रॉकस्टार', मर्डर-3 'दास देव' आणि 'पद्मावत' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Aditi Rao Hydari/instagram)

8/10
अदितीच्या 'पद्मावत' चित्रपटातील अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं.(Aditi Rao Hydari/instagram)

9/10
अदिती राव हैदरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Aditi Rao Hydari/instagram)

10/10
वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.(Aditi Rao Hydari/instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

रणवीर, रणबीर या सगळ्यांच्या आधी 'या' अभिनेत्यानं केलंय दीपिका पदुकोणला डेट; वक्तव्याची एकच चर्चा; दोनदा मिळालाय शौर्य पुरस्कार

Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Abhijeet Khandkekar:'टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखं..' 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला .. 
'टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखं..' 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला .. 

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय

Kailas Patil :  राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
Embed widget