Hansika Motwani : बॉडीकॉन ड्रेसमध्ये हंसिकाचा ग्लॅमरस अंदाज, चाहत्यांना भुरळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2022 12:48 PM (IST)

1
Hansika Motwani Photos : अभिनेत्री हंसिका मोटवानी अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
हंसिकाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3
या फोटोंमध्ये हंसिका चॉकलेटी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.
4
हंसिकाने बेसिक मेकअप आणि हाय हिल्ससह हा लूक पूर्ण केला आहे.
5
या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
6
हंसिका ट्रेडिशनल आणि वेस्टन अशा कोणत्याही अंदाजात खुलून दिसते.
7
हंसिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.
8
आपल्या सौंदर्याने कोट्यवधींच्या हृदयाची धडकन बनलेल्या हंसिका मोटवानीने अभिनयातही आपली वेगळी छाप उमटवली आहे.