Pooja Hegde : अभिनेत्री पुजा हेगडेचा हटके डेनिम ड्रेस; इन्स्टावर शेअर केले फोटो
Pooja Hegde
1/11
दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडे सोशल मीडियावर नवनवीन फोटोस पोस्ट करत असते, ज्याला चाहतेही भरभरुन पसंती देतात. (P.C.pooja hegde instagram)
2/11
आता तिने केलेल्या फोटोला डेनिम ड्रीम्स असं हटके कॅप्शन दिलं आहे. (P.C.pooja hegde instagram)
3/11
असं कॅप्शन देण्यामागे कारण म्हणजे पुजाने या फोटोंत एक डेनिम वनपिस घातला आहे. (P.C.pooja hegde instagram)
4/11
डेनिमचे शक्यतो जीन्स, शर्ट किंवा जॅकेट्स असतात पण पुजाने डेनिम वनपिस घालत हटके फोटोज पोस्ट केले आहेत. (P.C.pooja hegde instagram)
5/11
पुजा इन्स्टावर कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये फोटो पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)
6/11
काही दिवसांपूर्वी तिने कच्ची कैरी असं कॅप्शन देत फोटो शेअर केले होते. असं कॅप्शन देण्यामागे कारण म्हणजे या फोटोंमध्ये तिने घातलेला ड्रेस हा अगदी कैरी रंगाचा असल्याचं दिसत आहे. (P.C.pooja hegde instagram)
7/11
पुजाच्या सर्वच फोटोजवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. (P.C.pooja hegde instagram) (P.C.pooja hegde instagram)
8/11
पुजाचा राधेश्याम हा सुपरस्टार प्रभाससोबतचा सिनेमा काही मागील महिन्यात प्रदर्शित झाला. (P.C.pooja hegde instagram)(P.C.pooja hegde instagram)
9/11
त्यानंतर आता तिच्या आगामी फिल्मची सर्वजण वाट पाहत आहेत. (P.C.pooja hegde instagram)
10/11
सध्या तिचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु हे साँग चांगलच हीट झालं आहे. (P.C.pooja hegde instagram)
11/11
पुजा विविध ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ती तेथील फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)de instagram)
Published at : 11 Apr 2022 10:00 AM (IST)