PHOTO : मैं भी गुलाबी तू है गुलाबी... प्रार्थना बेहेरेचा मनमोहक अंदाज!
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेत नेहा बनून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्रार्थना आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.
नुकतेच अभिनेत्रीने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही खास फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी प्रर्थानाने खास गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. (Photo : @prarthana.behere/IG)