PHOTO: जेनेलिया डिसूझाने लाल ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर; पाहा फोटो!
जेनेलिया डिसूजा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे पण तिचा बोल्ड आणि स्टनिंग लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
जेनेलियाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
या लेटेस्ट लुकबद्दल बोलायचे झाले तर, रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जेनेलिया खूपच क्यूट दिसत आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने लाल ड्रेससोबत मॅचिंग कलरची हाय हिल्स परिधान केली आहे. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
खुल्या केसांमध्ये आणि लाल लिपस्टिकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
जेनेलिया मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
अभिनेत्री अनेकदा तिचा बोल्ड आणि स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
जेनेलियाचे इंस्टाग्राम तिचे व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेले आहे. जेनेलियाच्या चाहत्यांना तिचा क्यूट अवतार खूप आवडतो.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
जेनेलिया डिसूझाने साऊथ चित्रपट ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण जेनेलियाला बॉलिवूडमध्ये 2008 मध्ये आलेल्या 'जाने तू या जाने ना' चित्रपटातून ओळख मिळाली. जेनेलिया बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)