PHOTO: परी म्हणू की सुंदरा… सोनालीचं भुरळ घालणारं सौंदर्य
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावारुपाला आली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच 'बस बाई बस' या शोमध्ये हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
या शोसाठी खास केलेला लूक तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनालीने या फोटोंना 'देखो मगर, आधी बसून घ्या...कारण मी येत आहे, बसमध्ये' असं कॅप्शन दिलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनालीने या शो साठी खास साडी नेसली आहे. या सोबतच्या खास ब्लाऊजने लक्ष वेधून घेतलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनालीने हा लूक पूर्ण करण्यासाठी केस बांधले आहेत, आणि स्मोकी मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)