PHOTO : ‘छान किती दिसते...’, हृता दुर्गुळेच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा!
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. (Photo : @Hruta Durgule/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिका विश्वातून घराघरांत पोहोचलेल्या हृता दुर्गुळेचा मोठा चाहता वर्ग आहे. (Photo : @Hruta Durgule/IG)
सोशल मीडियावर सक्रिय असणारी हृता नेहमी आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते. (Photo : @Hruta Durgule/IG)
नुकतेच हृता दुर्गुळेने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo : @Hruta Durgule/IG)
या फोटोंमध्ये हृता सुंदर ‘फुलपाखरू’च असल्यासारखी वाटत आहे. (Photo : @Hruta Durgule/IG)
पिवळ्या रंगाच्या या लेहेंगा आउटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. (Photo : @Hruta Durgule/IG)
‘दुर्वा’ या मालिकेच्या माध्यमातून हृता दुर्गुळेने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. (Photo : @Hruta Durgule/IG)
तर, ‘फुलपाखरू’ मालिकेने हृताला लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून हृता घराघरांत पोहोचली. (Photo : @Hruta Durgule/IG)