गौतमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच झळकणार सिनेमात
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
04 Jan 2023 08:16 PM (IST)
1
गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अश्लील नृत्यामुळे चर्चेत असलेली गौतमी आता सिनेमात झळकणार आहे.
3
गौतमीचा 'घुंगरु' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4
'घुंगरु' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
5
गौतमीच्या 'घुंगरु' या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपीसह परदेशात झालं आहे.
6
'घुंगरु' या सिनेमात गौतमी पाटील नक्की कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
7
एका व्हायरल व्हिडीओमुळे गौतमी पाटील रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती.
8
गेल्या काही दिवसांपासून गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
9
सोशल मीडियावर गौतमीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
10
आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे.