Rang Maza Vegla : हळदीच्या रंगात रंगले दीपा-कार्तिक; 'रंग माझा वेगळा' मालिकेत लगीनघाई

Rang Maza Vegla : रंग माझा वेगळा या मालिकेत आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे.

Rang Maza Vegla

1/10
'रंग माझा वेगळा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.
2/10
'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे.
3/10
कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत.
4/10
गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक दीपा आणि कार्तिकच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
5/10
आपापसातले हेवेदावे विसरुन कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत.
6/10
मेहंदी, संगीत आणि लग्न असं सगळं काही साग्रसंगीत पार पडणार आहे.
7/10
कार्तिक-दीपाचा लग्नसोहळा प्रेक्षकांना 5 जानेवारीपासून रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
8/10
काही गैरसमज आणि दुराव्यामुळे दीपा-कार्तिकने त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण गमावले होते.
9/10
'रंग माझा वेगळा' या मालिकेत सतत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
10/10
दीपा-कार्तिकचा शाही विवाहसोहळा होणार आहे.
Sponsored Links by Taboola