In Pics : सिनेसृष्टीतील आणखी एका जोडीचा घटस्फोट, धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत विभक्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2022 12:11 AM (IST)
1
अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
18 वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले आहेत.
3
धनुष आणि ऐश्वर्या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.
4
ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत.
5
ऐश्वर्याने विभक्त झाल्याची माहिती देत लिहिले आहे,कोणत्याही मथळ्याची गरज नाही. फक्त तुमची समज आणि तुमचे प्रेम आवश्यक आहे.
6
ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून ती चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका देखील आहे.