एक्स्प्लोर

Deepika Padukone: पॅरिस फॅशन वीकसाठी दीपिकानं केला खास लूक; रणवीरच्या आलिया अन् जान्हवीच्या कमेंट्स वेधलं लक्ष

Louis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता.

Louis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता.

Deepika Padukone

1/10
दीपिकानं नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली.  (Deepika Padukone/IG)
दीपिकानं नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. (Deepika Padukone/IG)
2/10
Louis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता.  (Deepika Padukone/IG)
Louis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता. (Deepika Padukone/IG)
3/10
या लूकमधील फोटो दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  (Deepika Padukone/IG)
या लूकमधील फोटो दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Deepika Padukone/IG)
4/10
दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांनी कमेंट केली.  (Deepika Padukone/IG)
दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांनी कमेंट केली. (Deepika Padukone/IG)
5/10
रणवीर सिंहनं दीपिकाच्या फोटोला '🥵' अशी कमेंट केली.  (Deepika Padukone/IG)
रणवीर सिंहनं दीपिकाच्या फोटोला '🥵' अशी कमेंट केली. (Deepika Padukone/IG)
6/10
'Gorgeeeeeee ❤️' अशी कमेंट आलियानं केली. तर जान्हवीनं 🙌🔥😍 या इमोजीचा वापर कमेंटमध्ये केला. (Deepika Padukone/IG)
'Gorgeeeeeee ❤️' अशी कमेंट आलियानं केली. तर जान्हवीनं 🙌🔥😍 या इमोजीचा वापर कमेंटमध्ये केला. (Deepika Padukone/IG)
7/10
दीपिकाचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  (Deepika Padukone/IG)
दीपिकाचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Deepika Padukone/IG)
8/10
पठाण चित्रपटात दीपिकासोबतच शाहरुख खान आणि जॉन अब्राहम हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.   (Deepika Padukone/IG)
पठाण चित्रपटात दीपिकासोबतच शाहरुख खान आणि जॉन अब्राहम हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Deepika Padukone/IG)
9/10
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.   (Deepika Padukone/IG)
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. (Deepika Padukone/IG)
10/10
दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  (Deepika Padukone/IG)
दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Deepika Padukone/IG)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi  on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget