PHOTO | दीपिका पादुकोणपासून अनन्या पांडेपर्यंत या अभिनेत्रींनी ब्रेलेट टॉप्स घालून वातावरण तापवलं
व्हाईट लेस ब्रेलेट आणि हाय कमर मॅचिंग पँटमध्ये दीपिकाचा लूक पाहण्यासारखा आहे. दीपिकाला आपला लूक सिंपल आणि क्लासी कसा ठेवायचा हे ठावूक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑल-व्हाइट लुकला दीपिकाने न्यूड पंप, गोल्ड-पर्ल ईयररिंग्स, लेयर्ड नेकलेस आणि टिन्टेड राउंड ग्लासेससोबत अॅक्सेसराइझ केले आहे. हॉल्टर नेक लेस ब्रेलेट आणि व्हाईट फुल स्लीव शीयर टॉप हा परफेक्ट समर आउटफिट आहे.
प्रियंका चोप्राने एक क्लासी लेसी व्हाइट ब्रेलेटला मॅचिंग पँटसूटसोबत पेयर केलं होतं. ओवरसाईज जॅकेट तिच्या या आउटफिटला आणखी स्टाइलिश करत आहे.
आलिया भट्टने सॅटीन ब्लॅक ब्रेलेट टॉप घातला होता, ज्याला तिने ब्लॅक जीन्ससह ऑल-ब्लॅक लुकसाठी पेअर केले होते. आलियाचा हा लुक इंटिमेट गॅदरिंगसाठी परफेक्ट होता. सॅटीन ब्रॉलेट टॉपमधील मोठी स्लीव्ज या कॅज्युअल आउटफिटला नवा लूक देतेय.
अनन्या पांडेचा ऑल-ब्लॅक लूक बर्यापैकी क्लासी होता. ब्लॅक पँटसूटला तिने शर्टऐवजी ब्लॅक ब्रेलेटसोबत पेअर करत ग्लॅमर तडका दिला. सॉफ्ट ब्राउन स्मोकी आय, वेवी हेयर आणि स्ट्रॅपी मेटॅलिक हील्ससोबत अनन्याने आपल्या लूकला पूर्ण केलं आहे.