एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Deepika Padukone : दीपिका पादुकोन करतेय योगा, सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/1fe3d8fbf976a9c06cac5fca931e465b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिका पादुकोन
1/10
![बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोनने नुकतेचं काही फोटो पोस्ट केले आहेत. यात दीपिका योगा करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488000c460.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोनने नुकतेचं काही फोटो पोस्ट केले आहेत. यात दीपिका योगा करताना दिसत आहे.
2/10
![अलीकडे सोशल मीडियावर बरीट अॅक्टिव्ह असणाऱ्या दीपिकाचे योगातील फोटो बरेच व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/032b2cc936860b03048302d991c3498fa932a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडे सोशल मीडियावर बरीट अॅक्टिव्ह असणाऱ्या दीपिकाचे योगातील फोटो बरेच व्हायरल होत आहेत.
3/10
![नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गेहराईया या सिनेमात दीपिकाने योगा ट्रेनरचीच भूमिका केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/18e2999891374a475d0687ca9f989d83d417e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गेहराईया या सिनेमात दीपिकाने योगा ट्रेनरचीच भूमिका केली होती.
4/10
![त्यामुळे या फोटोंमध्ये ती अगदी योग्य पद्धतीने योगा करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660178ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे या फोटोंमध्ये ती अगदी योग्य पद्धतीने योगा करताना दिसत आहे.
5/10
![दीपिकाच्या या योगा करतानाच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/30e62fddc14c05988b44e7c02788e18745134.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिकाच्या या योगा करतानाच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
6/10
![या फोटोंत दीपिका विविध योगाची आसनं करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/ae566253288191ce5d879e51dae1d8c3d2efa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंत दीपिका विविध योगाची आसनं करताना दिसत आहे.
7/10
![यातील काही आसनं ही बरीच अवघड देखील दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/8cda81fc7ad906927144235dda5fdf155b087.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील काही आसनं ही बरीच अवघड देखील दिसत आहेत.
8/10
![नुकतीच दीपिका गेहराईया या हिंदी चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefa0973.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच दीपिका गेहराईया या हिंदी चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत झळकली होती.
9/10
![अॅमेझॉन प्राईमवर झालेल्या या सिनेमाची बरीच हवा झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd94a77c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅमेझॉन प्राईमवर झालेल्या या सिनेमाची बरीच हवा झाली होती.
10/10
![सध्या दीपिकाच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/156005c5baf40ff51a327f1c34f2975b936e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या दीपिकाच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 13 May 2022 09:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)