एक्स्प्लोर
Deepika Padukone: दीपिका निघाली ऑस्करला, पाहा विमानतळावरील फोटो
दीपिका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईहून अमेरिकेला गेली आहे. दीपिकाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Deepika Padukone
1/8

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही ऑस्कर-2023 (Oscars 2023) पुरस्कार सोहळ्यात अवॉर्ड प्रेजेंट करणार आहे.
2/8

दीपिका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईहून अमेरिकेला गेली आहे. दीपिकाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published at : 10 Mar 2023 01:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
निवडणूक