PHOTO : Cannes Film Festival 2022 च्या रेड कार्पेटवर दीपिकाचा रेट्रो लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 May 2022 08:26 AM (IST)
1
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 सुरु झाला आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण यंदा ज्युरीचा म्हणून सहभागी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रेड कार्पेटवरील दीपिकाचा लूक पूर्णत: पारंपरिक होता.
3
दीपिकाने ब्लॅक अॅण्ड गोल्ड शिमर साडी परिधान केली होती.
4
फॅशन डिझायनर सब्यासाचीने ही साडी डिझाईन केली आहे.
5
या साडीवर दीपिकाने हेवी मेकअप केला होता.
6
ब्लॅक आय मेकअपसह गोल्डन ईअररिंग्ज आणि गोल्डन अनकट डायमंड हेअरबॅण्ड लावला होता.
7
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मधील दीपिकाचा रेट्रो लूक चाहत्यांना आवडला