Cannes 2022: 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिकाचा स्टनिंग लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2022 10:08 PM (IST)
1
‘कान्स फिल्म फेस्टिवल 2022’ हा जगातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. यंदाचा हा सोहळा भारतासाठी खूप खास असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'कान्स फिल्म फेस्टिव्हल' 2022 मधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा लूक समोर आला आहे.
3
दीपिका पदुकोण तिच्या लूकमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे.
4
दीपिकाने परिधान केलेले कपडे सब्यसाचीने डिझाईन केलेले आहेत.
5
यंदाचा ‘कान्स फिल्म फेस्टिवल' भारतासाठी खूपच खास आहे. कारण यावेळी दीपिका पदुकोण मुख्य ज्युरीचा भाग बनली आहे.
6
ज्युरीमध्ये सामील होण्यासोबतच ती कान्सच्या रेड कार्पेटवरही तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवणार आहे.
7
75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष लागले आहे.
8
17 ते 28 मे दरम्यान 75 वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.