एक्स्प्लोर
Chitrangada Singh : 46 व्या वर्षी ही तरुणीला लाजवेल असं ग्लॅमर, पाहा चित्रांगदाचे खास फोटो
Chitrangada Singh Photos : वयाच्या चाळीशीत असणाऱ्या अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं ग्लॅमर तरुणाईला लाजवेल असं आहे.
Chitrangda Singh
1/11

अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवा बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट समोर आलं आहे.
2/11

मोकळे केस, न्यूड स्मोकी आय मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा सिंह नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.
Published at : 18 Nov 2022 12:59 PM (IST)
आणखी पाहा























