Chandrayaan 3 : चंद्रप्रेमी मनोरंजनसृष्टी!'चांदोबा चांदोबा भागलास का?' ते 'गली में आज चाँद निकला'; जाणून घ्या 'TOP 10' चंद्राशी संबंधित गाणी...
ग. दि. माडगूळकर यांनी 'चांदोबा चांदोबा भागलास का..निंबोणीच्या झाडामागे लपलास का.. निंबोणीचं झाड करवंदी...मामाचा वाडा चिरेबंदी' हे गाणं लिहिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'हिमालय की गोद में' या सिनेमातील 'चाँद सी महबूबा' ही गाणं लोकप्रिय आहे.
अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या 'काला बाजार' या सिनेमातील 'खोया-खोया चाँद' हे गाणं लोकप्रिय झालं होतं.
'ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा' हे गाणं आजही आवडीने ऐकलं जातं.
'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'चाँद छुपा बादल में' हे गाणं सुपरहिट ठरलं होतं.
'दिल तो पागल है' या सिनेमातील 'चाँद ने कुछ कहा, रातने कुछ कहा' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
'जानें कितने दिनों के बाद गली में आज चाँद निकला' या गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
'हम किसी से कम नहीं' या सिनेमातील 'चाँद मेरा दिल' हे गाणं गाजलं होतं.
'पाकिजा' सिनेमातील 'चलो दिलदार चलो चाँद के पार चलो' हे गाणं गाजलं होतं.
'फना' सिनेमातील 'चाँद सिफारिश' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.