PHOTO : सेम टू सेम! अनुष्का शर्मा आणि तारा सुतारियाच्या लूकची चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) या दोघींना मुंबईत वेगवेगळ्या लोकेशन्सवर स्पॉट करण्यात आलं. यादरम्यान, या दोघींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी अनुष्का शर्मा शूटिंगसाठी आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
तारा सुतारियाबाबत बोलायचं झालं तर, ती मुंबईमध्ये हँगआउट करताना दिसून आली होती. (Photo Credit: Manav Manglani)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंवरुन एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे या दोघींच्या सेम टू सेम लूकची. (Photo Credit: Manav Manglani)
अनुष्का शर्मा नेहमीच आपल्या स्टाईल स्टेटमेंटबाबत चर्चेत असते. अशातच या दरम्यान, अनुष्काचा हा सिम्पल पण क्लासी लूक चाहत्यांना आवडला आहे. (Photo Credit: Manav Manglani)
तारा सुतारिया आपल्या पर्सनल लाइफबाबत नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit: Manav Manglani)
तारा सुतारिया करिना कपूरच्या भावासोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
असं सांगण्यात येत आहे की, तारा आणि आदर लवकरच लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे. (Photo Credit: Manav Manglani)
समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनुष्का कॅज्युअल लूकमध्ये दिसून येत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
यादरम्यान, अनुष्का सुंदर दिसत होती. (Photo Credit: Manav Manglani)
दरम्यान, वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का हेअरफॉलच्या समस्येनं त्रस्त असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळेच तिनं नवी हेअरस्टाइल केल्याचंही बोललं जात आहे. (Photo Credit: Manav Manglani)