Air Force Day 2021 : आज वायुसेना दिन... हवाई दलाचा अभिमानास्पद इतिहास
आज भारतीय वायुसेना 89 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 89 वर्षापूर्वी म्हणजेच 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजचा दिवस वायुसेना गाजियाबादच्या हिंडन एयरबेसमध्ये साजरा करतात. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
आजच्या दिवशी वायुसेनेचे पायलट हे वायुसेनेच्या वेगवेगळ्या विमानांचा एअर शो करतात. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
आज हिंडन एअरबेसवर देशाच्या जुन्या आणि आत्याधुनिक विमानांच्यासोबत भारतीय वयुसेनेचे जवान चित्तथरारक एअर शो करतात. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
वायुसेनेबद्दल लोकांना माहिती देणे आणि देशाच्या हवाई सीमांच्या सुरक्षेसाठी भारतीय हवाई दलाचे कार्य दर्शवणे हे वायुसेना दिवस साजरा करण्यामागचे कारण आहे. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
भारतीय वायुसेना दिवसाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
देश स्वतंत्र होण्यापूर्वी भारतीय वायुसेनेचे नाव 'रॉयल इंडियन एयर फोर्स' असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर देश स्वतंत्र्य झाल्यावर नावामधील रॉयल हा शब्द काढून 'इंडियन एयर फोर्स' असे नाव ठेवण्यात आले. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
असे मानले जाते की 1 एप्रिल 1933 मध्ये भारतीय वायुसेनेच्या पहिल्या पथकाची निर्मिती झाली. ज्यामध्ये 6 आरएफ-ट्रेंड ऑफिसर आणि 19 जवान सामिल होते. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
दुसऱ्या विश्व युद्धाच्या दरम्यान भारतीय वायुसेनेने महत्वपूर्ण भूमिका साकारली. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय वायुसेनेने एकूण 5 युद्धांमध्ये सहभाग घेतला. यामधील 4 युद्ध ही पाकिस्तानसोबत तर 1 चिनसोबत होते. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
वायुसेना महत्वाच्या ऑपरेशन्समध्ये देखील भाग घेते. ज्यामध्ये ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस आणि बालाकोट एयर स्ट्राइक यांचा समावेश होतो. (Photo Credit : twitter @IAF_MCC)
वायुसेना दिनी भारतीय वायुसेनाचे चिफ आणि तीन सशस्त्र सेनांचे वरिष्ठ अधिकारी देखील वायुदिनाच्या कर्यक्रमामध्ये सामिल होतात. (Photo Credit : twitter @IAF_MCC)