In Pics : अभिनेत्री अहना कुमराच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून चाहते झाले फिदा
Aahana Kumra
1/10
बॉलिवूड अभिनेत्री अहना कुमरानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
2/10
एका सुंदर गाऊनमध्ये तिने शेअर केलेले हे फोटो एखाद्या मेक-अप रुममधील दिसत आहेत,
3/10
अहना सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह दिसत असते.
4/10
हे फोटो तिने आरशाजवळ काढले असल्याने फोटो अगदी आकर्षक दिसत आहेत.
5/10
या साऱ्या फोटोंवर अहनाच्या चाहत्यांनी कमेन्टचा आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
6/10
गेल्या काही दिवासांत तिने अनेक फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुंदर अवतारात दिसत आहे.
7/10
अहनाने करियरची सुरुवात 2013 साली 'युद्ध' या टिव्ही सिरीजच्या माध्यमातून केली होती. त्यामध्ये तिने अमिताभ बच्चन सोबत काम केलं होतं.
8/10
अहनाचा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. 'अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही तिनं काम केलं आहे.
9/10
अहना विविध ठिकाणी फिरायला दात असते. त्यामुळे तिला भटकतींची आवड असल्याचं दिसून येतं.
10/10
ती फिरणाऱ्या विविध ठिकाणचे फोटोही शेअर करत असते.
Published at : 05 Apr 2022 03:00 AM (IST)