Nora Fatehi : पिंक ड्रेसमध्ये नोराचे सौंदर्य अधिक खुललं, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2022 11:57 PM (IST)
1
'दिलबर गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नोरा फतेहीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
3
नोराच्या सोशल मीडियावरील फोटो चांगलेच व्हायरल होतात.
4
नोरो तशी सर्वच कपड्यात सुंदर दिसते, पण पिंक कलरच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
5
नोराने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
6
नोरो सध्या रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनिअर'ची जज आहे.