Janhavi Kapoor Airport Look : मालदीवहून परततानाचा जान्हवी कपूरचा एअरपोर्ट लूक व्हायरल!
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच मालदीवहून परतली आणि मुंबईत परतल्यावर ताबडतोब आपल्या पुढील चित्रपटांच्या कामात गुंतली आहे. मालदीवहून मुंबईत परतल्यावर एअरपोर्टवरचा तिचा लूक पॅपराझीने कॅमेऱ्यात कैद केला आहे. ( छायाचित्र – मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्लॅक हंटर बूट्स, हाय वेस्ट रिप्ड जीन्स, क्रॉप टॉप आणि हो, जान्हवी मास्क घालायला विसरली नाही! ( छायाचित्र – मानव मंगलानी)
(Photo Source – Instagram : @Janhvikapoor)
रिप्ड जीन्स आणि क्रॉप चॉपचा हा जान्हवीचा लूक प्रचंड व्हायरल होत आहे. ( छायाचित्र – मानव मंगलानी)
या कूल लूकला आणखी एक मोहोर म्हणजे जान्हवीचे कुरळे केस! केस मोकळे ठेवत तिने अगदी साधी हेअरस्टाईल ठेवली होती. ( छायाचित्र – मानव मंगलानी)
गेला संपूर्ण आठवडा जान्हवी सोशल मीडियावर फार चर्चेत होती. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ती मालदीवला वेकेशनसाठी गेली होती. ( छायाचित्र – मानव मंगलानी)
मालदीवमध्ये जान्हवीने फार अनोखं लूक कॅरी केलं होतं, अशा बोल्ड लूकमनध्ये ती अद्याप चित्रपटातही दिसली नाही. ( छायाचित्र – मानव मंगलानी)
(Photo Source – Instagram : @Janhvikapoor)
मालदीवमध्ये जान्हवीने फार अनोखं लूक कॅरी केलं होतं, अशा बोल्ड लूकमनध्ये ती अद्याप चित्रपटातही दिसली नाही. (Photo Source – Instagram : @Janhvikapoor)