एक्स्प्लोर
Deepika Padukone: टाइम मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली दीपिका
टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकरणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीमध्ये दीपिकाच्या (Deepika Padukone) नावाचा समावेश झाला आहे.
(Deepika Padukone/Instagram)
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) फक्त भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे.
2/8

दीपिकानं हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे.
Published at : 12 May 2023 05:29 PM (IST)
आणखी पाहा























