Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shraddha Kapoor : मराठमोळ्या श्रद्धा कपूरचा गावरान ठसका!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (फोटो : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
श्रद्धा सोशल मीडियावर तिचे वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी शेअर करते. (फोटो : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)

श्रद्धा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. (फोटो : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
अभिनय ही तिची पॅशन असली तरी गाणं हे तिचं प्रेम आहे.(फोटो : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
कोल्हापूरचे मराठी संस्कार जपत, कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवते आहे. (फोटो : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
श्रद्धा कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. शक्ती कपूर यांची लेक अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच चर्चेत आहे. (फोटो : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
सध्या श्रद्धा कपूरच्या मराठी लूकने वेधलं लक्ष आहे. यावेळी श्रद्धाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. श्रद्धाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रद्धाने लिंबू कलरचा ड्रेस घातला होता. तसेच मॅचिंग कानातले आणि नाकात नथ घातली होती. (फोटो : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)