Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 2 : सिंहगड किल्ला आधी कोणत्या नावाने ओळखला जायचा?
अहमदनगर जिल्ह्यात किती तालुका आहेत ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचा 27 % टक्के भाग ------मृदेने व्यापला आहे.
महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे ?
भारताची पहिली बॅंक कोणती ?
सिंहगढ किल्ला आधी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?
लातूर जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे ?
प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे ?
क्षेत्रफळेच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता ?
पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात ?
पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमात कमी प्रमाण किती टक्के असावे ?
उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे ?
टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली ?
सोलापुर जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
नोबेल पुरस्काराची सुरूवात केव्हा झाली ?