एक्स्प्लोर
PHOTO: बोल्ड आणि बिनधास्त सनी लिओनीचा ग्लॅमरस लूक!
सनी लिओनी तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना त्याचा नवा लूक पाहायला मिळतो.
(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने भलेही तिच्या चित्रपटांनी इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले नसेल, परंतु तिने नेहमीच तिच्या नृत्यशैलीने आणि बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/10

जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Published at : 21 Sep 2022 12:01 PM (IST)
आणखी पाहा























