एक्स्प्लोर
PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल...
केवळ आई-वडीलच नव्हे तर, आजी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्याने सारावर लहानपणापासूनच अभिनयविश्वाचा प्रभाव होता.
Sara Ali Khan
1/6

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे. सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्यात झाला.
2/6

साराचे वडील सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आई अमृता सिंह (Amruta Singh) दोघेही प्रसिद्ध कलाकार आहेत. केवळ आई-वडीलच नव्हे तर, आजी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्याने सारावर लहानपणापासूनच अभिनयविश्वाचा प्रभाव होता.
Published at : 12 Aug 2022 10:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
निवडणूक























