भूमी पेडणेकरचा हटके लूक; फोटोनं वेधलं अनेकांचे लक्ष
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
08 Apr 2023 06:01 PM (IST)
1
भूमी पेडणेकर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
3
नुकतेच भूमीनं तिच्या हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
भूमीच्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले असून तिच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
5
ब्लॅक ड्रेस अन् सोनेरी रंगाचे कानातले, अशा लूकमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6
भूमीनं एका पुरस्कार सोहळ्यासाठी हा लूक केला होता.
7
भूमीच्या या लूकचं काही जण कौतुक करत आहेत, तर काही जण तिला ट्रोल करत आहेत.
8
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
9
भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.