Vaani Kapoor: वाणी कपूरचा स्टनिंग लूक; फोटोवर चाहते फिदा
नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये वाणीनं हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यासाठी तिनं खास लूक केला होता.
(Vaani Kapoor/instagram)
1/8
अभिनेत्री वाणी कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. वाणीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2/8
वाणी सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्सचे फोटो शेअर करत असते.
3/8
नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये वाणीनं हजेरी लावली.
4/8
पुरस्कार सोहळ्यासाठी वाणीनं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
5/8
ब्लू कलरचा ड्रेस, ब्लू अंगठी आणि मेसी हेअर्स असा लूक वाणीनं केला होता.
6/8
वाणीनं तिच्या या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
7/8
'Indeed a Good Friday'असं कॅप्शन वाणीनं या फोटोला दिलं.
8/8
गेल्या वर्षी वाणीचा शमशेरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Published at : 08 Apr 2023 05:41 PM (IST)