Bachchan's Vacation: परदेशात सुट्टीचा आनंद घेताना बच्चन कुटुंबीय; पहा फोटो
बी टाउन सेलिब्रिटींच्या लॅविश लाइफस्टाइलमध्ये परदेशी सुट्ट्यांचं महत्व जास्त आहे. लॉकडाऊन काळातही हे सेलिब्रिटीज आपल्या कुटुंबासमवेत परदेशात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. जेव्हा बी टाऊनच्या सर्वात प्रसिद्ध बच्चन कुटुंबाचा विचार केला तर काय बोलावं. आज आम्ही तुमच्यासाठी बच्चन कुटुंबीयांचे काही सुट्ट्यांचे फोटो घेऊन आलो आहोत, ज्या पुढील स्लाइड्स पाहून तुम्ही पाहू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबच्चन कुटुंब आपल्या मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक सण सोबत साजरं करणारं हे कुटुंब सुट्टीचा आनंदही सोबतच घेतात.
या फोटोंमध्ये तुम्ही पाहु शकता की ऐश्वर्या वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे तर जया बच्चन देखील स्कर्ट परिधान केलेल्या वेस्टर्न लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
हे फोटो जुने आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचा संपूर्ण कुटुंब एकत्र आनंद घेत होते. त्यावेळी आराध्याचा जन्म झाला नव्हता.
या फोटोत ऐश्वर्या आणि अभिषेक खूपच सुंदर स्टाईलमध्ये एकत्र दिसत आहेत.
फोटो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की या दोघांनीही बरीच शॉपिंग केली होती.
परदेशात सर्वसामान्य आयुष्य जगायला मिळते म्हणून सेलिब्रिटी भारताऐवजी परदेशात सुटी घालवणे पसंत करतात.
ऐश्वर्या आणि अभिषेकची काही छायाचित्रे काही काळापूर्वी समोर आली होती, ज्यात ऐश्वर्या काळ्या रंगाच्या बिकिनीत दिसत आहे.
अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या मुलीबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी परदेशात सुट्टीवर जातात.
या चित्रात आपण संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र मस्ती करताना पाहू शकता.
अभिषेक बच्चनने जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक ऐश्वर्याला आपली वधू बनवून बच्चन कुटुंबात आणले. संपूर्ण कुटुंब बऱ्याचदा सोबत सेलिब्रेशन करताना पहायला मिळते.
ऐश्वर्या मोनोकिनी परिधान करून तलावामध्ये सुट्टीचा आनंद घेताना.
सर्व फोटो सोशल मीडियावरून घेण्यात आले आहेत.