एक्स्प्लोर
Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौरच्या ग्लॅमरचा तडका, स्टायलिश साडीत नवं फोटोशूट
Avneet Kaur : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे खूप चर्चेत आहे.
Avneet Kaur Photos
1/10

नुकतेच अवनीत कौरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
2/10

या फोटोंमध्ये अवनीत ब्लू साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
Published at : 25 Sep 2022 10:33 AM (IST)
आणखी पाहा























