एक्स्प्लोर
Avatar 2 : जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'अवतार 2'चा बोलबाला
Avatar 2 : 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे.

Avatar 2
1/10

'अवतार द वे ऑफ वॉटर' या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
2/10

'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे.
3/10

'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाचा आता जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत समावेश झाला आहे.
4/10

'अवतार 2'ने हॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.
5/10

'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.075 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
6/10

'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉनने केलं आहे.
7/10

'अवतार 2' या सिनेमाने फक्त भारतात तब्बल 390 कोटींचा गल्ला जमवला आहे.
8/10

'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
9/10

'अवतार 2' लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.
10/10

'अवतार 2' या सिनेमाच्या पुढच्या भागाची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
Published at : 29 Jan 2023 04:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
