एक्स्प्लोर
Anushka Sharma : अनुष्का शर्माची हायकोर्टात याचिका दाखल
Anushka Sharma : अनुष्का शर्माने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Anushka Sharma
1/10

अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
2/10

साल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे.
3/10

दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे.
4/10

अनुष्कानं यापूर्वी याच मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती.
5/10

अभिनेत्री अनुष्का शर्माला विक्रीकर विभागानं नोटीस बजावली आहे.
6/10

अनुष्कानं एका पुरस्कार सोहळ्यात केलेलं सादरीकरण आणि निवेदन यामुळे व्यावसायिकरित्या तिच्या उत्पादनांची जाहिरातबाजी झालेली आहे, असा ठपका विक्रीकर विभागानं ठेवला आहे.
7/10

अनुष्का शर्माचा 'चकदा एस्कप्रेस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/10

अनुष्का सध्या 'चकदा एस्कप्रेस' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.
9/10

अनुष्काचा 'चकदा एस्कप्रेस' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
10/10

अनुष्का सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
Published at : 12 Jan 2023 07:56 PM (IST)
आणखी पाहा






















