एक्स्प्लोर

Pushpa 2: रिलीज आधीच 'पुष्पा 2'नं केली कोट्यवधींची कमाई; 'बाहुबली 2' आणि 'आरआरआर' चं रेकॉर्ड तोडलं

पुष्पा: द राइज या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता पुष्पा-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

पुष्पा: द राइज  या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता पुष्पा-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

pushpa 2

1/8
अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2/8
पुष्पा: द राइज  या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
पुष्पा: द राइज या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
3/8
आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रुल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रुल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/8
आता पुष्पा-2  या चित्रपटानं रिलीज होण्याआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे.
आता पुष्पा-2 या चित्रपटानं रिलीज होण्याआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे.
5/8
रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचे ऑडिओ राइट्स काही दिवसांपूर्वी  विकले गेले आहेत. 'पुष्पा 2' चे ऑडिओ राइट्स  65 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचे ऑडिओ राइट्स काही दिवसांपूर्वी विकले गेले आहेत. 'पुष्पा 2' चे ऑडिओ राइट्स 65 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
6/8
एका रिपोर्टनुसार, साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' आणि 'R R R' या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ऑडिओ राइट्स सुमारे 10 कोटी ते 25 कोटींमध्ये विकले गेले होते.  त्यामुळे आता 'बाहुबली 2' आणि 'R R R'  या चित्रपटांचे ऑडिओ राइट्स प्राइजचे रेकॉर्ड पुष्पा-2 या चित्रपटानं तोडलं आहे.

7/8
काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. दोघांच्याही लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. दोघांच्याही लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
8/8
पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1)  या चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) या चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000  रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
Aai Tuljabhavani: 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट;  दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?
'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp :  फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News:  इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Embed widget