Cannes 2023: ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायनं वॉक केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या या लूकला ट्रोल केलं आहे.
ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सिल्वर अँड ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. ऐश्वर्याच्या या क्लासी लूकचं काहींनी कौतुक केलं तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
ऐश्वर्याच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोला काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ऐश्वर्याला ट्रोल केलं आहे.
एका नेटकऱ्यानं ऐश्वर्याच्या फोटोला कमेंट केली, 'चिकन शोरमा वाटत आहेस, अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवलेला' दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'चांगलं Blanket
ऐश्वर्याचा पोन्नियिन सेलवन-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.
ऐश्वर्याचा चाहता वर्ग मोठा आहे.
ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.