एक्स्प्लोर
Adipurush : 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने जगभरात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Adipurush
1/10

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि कृती सेननचा 'आदिपुरुष' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
2/10

'आदिपुरुष'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली.
3/10

पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे.
4/10

'आदिपुरुष' सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा चालावा यासाठी खास ऑफर ठेवली होती.
5/10

प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत या सिनेमातील संवाद बदलण्यात आले आहेत.
6/10

आतापर्यंत या सिनेमाने 260.55 कोटींचा गल्ला जमवला आहे.
7/10

'आदिपुरुष' या सिनेमाने जगभरात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.
8/10

आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
9/10

'आदिपुरुष' सिनेमातील काही संवादांमुळे आणि दृश्यांमुळे या सिनेमावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.
10/10

या सिनेमातील व्हीएफएक्सदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले नाहीत.
Published at : 23 Jun 2023 04:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
राजकारण


















