एक्स्प्लोर
Adipurush : अखेर मुहूर्त ठरला; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'आदिपुरुष' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Adipurush : 'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Adipurush
1/10

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
2/10

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
Published at : 29 Mar 2023 02:26 PM (IST)
आणखी पाहा























