The Kerala Story: अदा शर्मानं शेअर केले 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो; म्हणाली, '40 तास...'
अदा शर्मानं नुकतेच द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Adah Sharma/instagram)
1/8
द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदा शर्माच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
2/8
अदा शर्मानं नुकतेच द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/8
अदानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत आहेत.
4/8
अदानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'मायनस 16 डिग्री तापमानात 40 तास पाणी न प्यायल्यानं माझे ओठ फाटले होते.'
5/8
अदानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मागे एक गादी देखील दिसत आहे. त्याबाबत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ती गादी फक्त प्रॅक्टिस करण्यासाठी ठेवली होती. ती शूटिंगमध्ये वापरली नव्हती'
6/8
द केरळ स्टोरी या चित्रपटामध्ये अदानं शालिनी नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे.
7/8
द केरळ स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
8/8
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
Published at : 02 Jun 2023 04:57 PM (IST)
= 8">