'या' सुंदर अभिनेत्री चित्रपटात त्यांच्याच वयाच्या कोस्टारच्या झाल्या होत्या आई कोण आहेत या अभिनेत्री?
अभिनेत्री शीबा चड्ढाने चित्रपट झीरो मध्ये शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारली आहे. मात्र खऱ्या आयुष्यात तिचे वय हे शाहरुख खान पेक्षा लहान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय दत्तची आई नरगिस दत्त हिने देखील मदर इंडिया चित्रपटात आपला नवरा सुनील दत्तच्या आईची भूमिका केली आहे.
फेमस अभिनेत्री शेफाली शाहने आपल्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या अभिनेत्याच्या आईचा रोल केला आहे. वक्त या चित्रपटात ती अक्षय कुमारची आई बनली होती.
तरूणांची आवडती अभिनेत्री दीपिका पादुकोणल ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर कपूरची आई बनली होती. ज्याची गोष्ट चित्रपटाच्या पार्ट 2 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बाहुबली पार्ट वन आणि टू मध्ये अनुष्का शेट्टीने प्रभासची बायको तसेच आईची देखील भूमिका केली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला होता.
साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू ही ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रापेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच लहान आहे. असे असूनही अभिनेत्रीने सिटाडेल मध्ये प्रियांकाच्या आईची भूमिका साकारली आहे.
अमिताभ बच्चनचा पा हा चित्रपट खूप गाजला होता. प्रेक्षकांची चांगलीच पसंती या चित्रपटाला दिली होती. या चित्रपटात विद्या बालन अमिताभ बच्चनची आई बनली होती.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सलमान खानपेक्षा खूपच लहान आहे, पण तिने भारत चित्रपटात सलमानच्या आईची भूमिका साकारली होती.
दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांनी अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, जेव्हा तिने 'वास्तव' चित्रपटात संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती तेव्हा तिचे वय संजयपेक्षा कमी होते.