एक्स्प्लोर

Bollywood Actress : व्यावसायिक क्षेत्र गाजवत आहेत 'या' अभिनेत्री

व्यावसायिक क्षेत्र गाजवत आहेत 'या' अभिनेत्री

1/8
दीपिका पदुकोणचा स्वत: चा 'ऑल अबाउट यू' हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे.
दीपिका पदुकोणचा स्वत: चा 'ऑल अबाउट यू' हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे.
2/8
मलाइका अरोराचे स्वत: चा योग स्टुडिओ आहे.
मलाइका अरोराचे स्वत: चा योग स्टुडिओ आहे.
3/8
शिल्पा शेट्टीचे स्वत: चे रेस्टोरंट आहे. त्याशिवाय ती स्वत: चे हेल्दी फूड युट्युब चॅनेल चालवते
शिल्पा शेट्टीचे स्वत: चे रेस्टोरंट आहे. त्याशिवाय ती स्वत: चे हेल्दी फूड युट्युब चॅनेल चालवते
4/8
जुही चावलाकडे आयपीएल टीम कोलकाता नाइट राइयर्डची मालकी आहे.
जुही चावलाकडे आयपीएल टीम कोलकाता नाइट राइयर्डची मालकी आहे.
5/8
सनी लिओनीचे स्वत:चे एक कॉस्मॅटिक ब्रॅण्ड आहे. त्याशिवाय प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.
सनी लिओनीचे स्वत:चे एक कॉस्मॅटिक ब्रॅण्ड आहे. त्याशिवाय प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.
6/8
कॅटरीना कैफ ही 'नायका ब्युटी'शी संबंधित आहे. त्याशिवाय तिने के ब्युटी म्हणून एक ब्रॅण्ड लाँच केले आहे
कॅटरीना कैफ ही 'नायका ब्युटी'शी संबंधित आहे. त्याशिवाय तिने के ब्युटी म्हणून एक ब्रॅण्ड लाँच केले आहे
7/8
प्रियंका चोप्राच्या मालकीचे न्यूयॉर्कमध्ये रेस्टोरंट आहे. त्याशिवाय तिने हेअरकेअर ब्रॅण्ड एनोमली सुरू केले आहे.
प्रियंका चोप्राच्या मालकीचे न्यूयॉर्कमध्ये रेस्टोरंट आहे. त्याशिवाय तिने हेअरकेअर ब्रॅण्ड एनोमली सुरू केले आहे.
8/8
सुश्मिता सेनचे रेस्टोरंट असून दुबईत ज्वेलरी शो रुमदेखील आहे. त्याशिवाय ती प्रोडक्शन हाऊसदेखील चालवते
सुश्मिता सेनचे रेस्टोरंट असून दुबईत ज्वेलरी शो रुमदेखील आहे. त्याशिवाय ती प्रोडक्शन हाऊसदेखील चालवते

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde :  शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Embed widget