PHOTO: स्वरा भास्करची स्टाईलच न्यारी, सुंदर साडीत दिसतेय भारी!

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री स्वतःचे हटके आणि सुंदर फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.

बोल्ड फोटोंसाठी नाही, तर स्वरा तिच्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनमुळे चर्चेत असते.
नुकतेच स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमध्ये स्वराने नेसलेली वर्क डिझाईन साडी, तिची नेसण्याची हटके स्टाईल आणि त्यावर सुंदर जॅकेट हा लूक अतिशय सुंदर दिसत होता.
सुंदर भरतकाम केलेले लाल रेशमी, साईड स्लिट्स, फूल स्लीव्हज जॅकेट आणि पांढरी सहावारी साडी या लूकमध्ये स्वरा शोभून दिसत होती.
ऐन नवरात्रीत स्वराचा हा सुंदर पारंपारिक लूक चर्चेत आला आहे.
तुम्ही देखील नवरात्रीत तयार होण्यासाठी एखादा हटके लूक शोधात असाल, तर स्वराची ही स्टाईल नक्की ट्राय करता येईल. (Photo : @ reallyswara/IG)