Aamna Sharif : क्रॉप टॉप अन् जीन्स, आमना शरीफचा घायाळ करणारा हॉटनेस
व्हाईट क्रॉप टॉप आणि रेड जीन्समध्ये आमनाचं फिगर हायलाईट होतं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
अभिनेत्री आमना शरीफचं नाव छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे घराघरात नाव पोहोचलं.
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात अभिनेत्री आमना शरीफने अभिनेता रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
आमना शरीफ गेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आमना शरीफला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात विशेष ओळख मिळाली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी अभिनेत्री सोडत नाही.
आमना शरीफचा मोठा चाहता वर्ग आहे.
आमना वेब सीरिज 'आधा इश्क'मध्ये झळकली होती.