Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बॉसी लूक; फोटो होतायत व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांची पर्सनल लाईफ कायम चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनाक्षी सिन्हाने मुस्लिम अभिनेता झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.
सोनाक्षी सिन्हाने जून 2024 मध्ये तिने झहीर इक्बालशी लग्न केले. त्या आधी त्यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा रंगली होती
सोनाक्षीचा लग्नसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला. त्यांनी त्यांच्या घरी रजिस्टर मॅरेज केलं
सोनाक्षीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोशल मीडियावरील खास लूकसाठी सोनाक्षीने काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे.
सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
या मालिकेत तिने फरीदानची भूमिका साकारली होती. सोनाक्षीची भूमिका आणि अभिनयाचे खूप कौतुक झाले.
यानंतर ती 'काकुडा' चित्रपट झळकली. आता, अभिनेत्री सोनाक्षी आगामी 2025 नावाच्या चित्रपटात व्यस्त आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे.